Homeताज्या बातम्याबारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व लहुजी प्रतिष्ठान पाॅईंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, माळेगाव नगर पंचायत चे अध्यक्ष सुयोग सातपुते, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॕड.सचिन वाघ यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरामध्ये ४८ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.

(दि: १) ऑगस्ट रोजी साठेनगर कसबा याठिकाणी पुजापाठाचा कार्यक्रम आयोजित केला होता मा.जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगराध्यक्ष सचिन सातव, पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेठ्ठी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, शर्मिला ढवाण,भारती शेळके ,धनश्री बांदल,मंगल जगताप,मंगल,किर्वे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे,सुनिल सस्ते,अल्ताफ सय्यद, गणेश जोजारे, अभिजीत चव्हाण,अभीजीत जाधव,निलेश इंगुले,गोरख पारसे ,अॅड.प्रभाकर बर्डे,अॕड.गोविंद देवकाते,मा.नगराध्यक्ष इम्तीयाजभाई शिकीलकर, योगेश जगताप, साधु बल्लाळ,अमोल तोरणे,विपुल ढवाण, विशाल खंडाळे,तानाजी पाथरकर,सुरज देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच सायंकाळी मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच शुभम अहीवळे व कार्तिकी ढावरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ मा. उपनगराध्यक्ष विजयराव खरात,नगरसेविका प्रतिभा खरात,अॕड.अमृत नेटके,अॕड.स्वप्निल खरात,अहमद तांबोळी,सागर जाधव,सनी खरात ,विजय सकट,राहुल खरात ,दिपक खिलारे,दिपक लोंढे विशेष आवळे,हर्षद खरात,आदिंनी केले होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन सलीम सय्यद व आभार अॕड स्वप्निल खरात यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!