Homeताज्या बातम्याबारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व लहुजी प्रतिष्ठान पाॅईंट यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३१ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, माळेगाव नगर पंचायत चे अध्यक्ष सुयोग सातपुते, बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॕड.सचिन वाघ यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरामध्ये ४८ बाटल्या रक्त संकलीत करण्यात आले.

(दि: १) ऑगस्ट रोजी साठेनगर कसबा याठिकाणी पुजापाठाचा कार्यक्रम आयोजित केला होता मा.जेष्ठ नगरसेवक किरण गुजर, नगराध्यक्ष सचिन सातव, पोलिस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेठ्ठी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी उपनगराध्यक्ष श्वेता नाळे , शर्मिला ढवाण,भारती शेळके ,धनश्री बांदल,मंगल जगताप,मंगल,किर्वे, नगरसेवक राजेंद्र सोनवणे,सुनिल सस्ते,अल्ताफ सय्यद, गणेश जोजारे, अभिजीत चव्हाण,अभीजीत जाधव,निलेश इंगुले,गोरख पारसे ,अॅड.प्रभाकर बर्डे,अॕड.गोविंद देवकाते,मा.नगराध्यक्ष इम्तीयाजभाई शिकीलकर, योगेश जगताप, साधु बल्लाळ,अमोल तोरणे,विपुल ढवाण, विशाल खंडाळे,तानाजी पाथरकर,सुरज देवकातेआदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच सायंकाळी मिरवणुकीचे देखील आयोजन करण्यात आले होते. तसेच शुभम अहीवळे व कार्तिकी ढावरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जिवनावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमाचे आयोजन आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ माजी उपनगराध्यक्ष विजयराव खरात,नगरसेविका प्रतिभा खरात,अॕड.अमृत नेटके,अॕड.स्वप्निल खरात,अहमद तांबोळी,सागर जाधव,सनी खरात ,विजय सकट,राहुल खरात ,दिपक खिलारे,दिपक लोंढे विशेष आवळे,हर्षद खरात,आदिंनी केले होते कार्यक्रमाचे सुत्र संचालन सलीम सय्यद व आभार अॕड स्वप्निल खरात यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

error: Content is protected !!