Homeताज्या बातम्या‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानातून काशिविश्वेश्वर तरुण मंडळाचा आरोग्यसेवेचा उपक्रम..!

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानातून काशिविश्वेश्वर तरुण मंडळाचा आरोग्यसेवेचा उपक्रम..!

मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या समन्वयातून उपक्रम; नागरिकांना आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन

संपादक : सुरज देवकाते

बारामती : श्री काशिविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा–बारामती यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ आरोग्य अभियान–२०२६ अंतर्गत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाचा कालावधी १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ असा आहे. त्याअंतर्गत दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत कसबा–बारामती येथील श्री गणेश मंदिर, छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यान येथे सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद रुग्णालय, बारामती यांच्या वतीने आयोजित या शिबिरामध्ये नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्या, आजारांचे प्राथमिक निदान तसेच आवश्यक आरोग्य मार्गदर्शन नागरिकांना मिळावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचा मंडळाचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काशिविश्वेश्वर तरुण मंडळ, कसबा–बारामती यांच्या वतीने करण्यात आले.

—————————–

गणेशोत्सवातून आरोग्यसेवेचा जागर
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक बांधिलकी जपणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने श्री काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘श्रीगणेश आरोग्याचा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

error: Content is protected !!