Homeताज्या बातम्यास्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; बारामती नगरपरिषद शाळेतील शाळा क्र:८ मधील...

स्वच्छतेचा संदेश देत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली; बारामती नगरपरिषद शाळेतील शाळा क्र:८ मधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग..!

संपादक : सुरज देवकाते 

बारामती : बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या सूचनेनुसार तसेच आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत बारामती नगरपरिषद शाळेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नागरिकांना स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पर्यावरणाचे संरक्षण, प्लास्टिकचा कमी वापर तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती केली. विद्यार्थ्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या वेळी बारामती नगरपरिषदेचे गटनेते संजय संघवी, महिला व बालकल्याण सभापती सौ. सविता जाधव, आरोग्य निरीक्षक स्वरूप आहिवळे, प्रवीण अडागळे, मुकादम अक्षय बिवाल, सुपरवायझर सचिन पराचा यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक नीलकंठ कापसे, शिक्षक बाळकृष्ण चव्हाण, शिक्षिका अश्विनी गायकवाड, विद्या जगताप, सारिका वाघमोडे, ज्योती मेथेवाड, रोहिणी निकम, आरती सोनवणे तसेच शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते.
स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रॅलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

error: Content is protected !!