Homeमहाराष्ट्रबिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन.!

बिबटप्रवण क्षेत्रातील नागरिकांना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन.!

बिबट दिसल्यास वन विभागाशी संपर्क साधवा-आश्विनी शिंदे

बारामती (दि:१९)

संपादक : सुरज देवकाते                                      बिबट प्रवण क्षेत्रात वन विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे; परिसरात बिबट दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन बारामतीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे यांनी केले आहे.

मौजे खांडज परिसर हा निरा डावा कालवा ते निरा नदी दरम्यानबागायत पट्टा असून मोठ्या प्रमाणातदाट उसशेतीचा परिसर आहे. त्यामुळे या भागात गेल्या वर्षभरात खांडज, शिरवली व माळेगाव बु.च्या काही भागात बिबटचा वावर असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव पशुधन मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

या परिसरात बिबट्याचा पुन्हा वावर दिसून आल्याने वस्तीवरील शेतकरी, ग्रामस्थ व मजूरवर्ग यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे कळताच प्रादेशिक वन विभागाच्यावतीने तात्काळ बिबट प्रवण परिसरात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह रेसक्यू पथक, वनपाल, वनरक्षक मिळून नियमित रात्रगस्त, पाहणी दौरा करण्यात आहे. परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहे. बिबट प्रवण परिसरात ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे.

बिबट दिसल्यास नागरिकानी घाबरू नये, नागरिकांनी बिबट्याचा पाठलाग करू नये; विशेषतः लहान मुले स्त्रिया व मजूरांनी आपली व आपल्या कुटुंबियाची काळजी घ्यावी, वन विभागाच्या ९६५७८८०८८८, ७३८७७७१०५० दूरध्वनी क्रमांकावरसंपर्क साधावा, असे आवाहन श्रीमती शिंदे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

error: Content is protected !!