Homeताज्या बातम्याराधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती येथील राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत विद्यालयातील तब्बल २० विद्यार्थी पात्र ठरून त्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

यामध्ये शौर्य जाधव 244 गुण,काव्या भोंग 230 गुण,अनुष्का आटोळे 226 गुण,स्वराली आडके 218 गुण,तर श्रीनिवास गुट्टे 206 गुण मिळवून पात्र झाले आहेत.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभाग प्रमुख विकास जाधव ,सौ मनीषा रुपनवर, सौ पुनम गायकवाड, सौ.शुभांगी दिवेकर, सुधीर म्हेत्रे , निलेश गायकवाड यांनी केले.

या परीक्षेत यश मिळवलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या व विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.विद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य सतीश पाचपुते,पर्यवेक्षिका सौ.अलका चौधर, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकवर्गाकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.स्कूल कमिटीचे सदस्य सदाशिव (बापू)सातव यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.आगामी काळातही विद्यार्थी अशाच प्रकारे यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!