Homeआरोग्यटेक्निकल मध्ये विद्यार्थ्यांनी केली योगाची प्रात्यक्षिके..!

टेक्निकल मध्ये विद्यार्थ्यांनी केली योगाची प्रात्यक्षिके..!

 विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि:२१) : बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व जुनिअर कॉलेज या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते बारावी तसेच व्यवसाय अभ्यासक्रम असलेल्या विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके केली.

यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योगाची प्रात्यक्षिके केली. प्रारंभी योगगुरू दीपाली शेळके यांनी धकाधकीच्या जीवनात आरोग्य आणि व्यायाम व तसेच यासाठी योगाचे महत्त्व प्रतिपादन करीत सर्व विद्यार्थ्यांनी नियमित योगासन करण्याचे आव्हान केले.यांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्यांनाही ती करण्यास प्रोत्साहित केले.यावेळी योगगुरू म्हणून नीलम शेळके, ऐश्वर्या शिंदे उपस्थित होत्या.

यावेळी प्रभारी प्राचार्य सतीश पाचपुते सर व पर्यवेक्षिका सौ. अलका चौधर यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२६ हा एक महत्त्वाचा टप्पा आहे, या जागतिक उत्सवाचा १२ वा वर्धापनदिन आहे. २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची अधिकृत थीम “निरोगी वृद्धत्वासाठी योग” (Yoga for Healthy Ageing) ही आहे. प्रभारी प्राचार्य सतीश पाचपुते सर यांनी आपल्या मनोगतात सर्वांगीण कल्याण आणि पर्यावरणीय सुसंवाद वाढविण्यात योगाची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद मोहिते यांनी केले तर आभार दत्तात्रय येडवे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

अजितदादांच्या जयंतीचे औचित्य साधत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप :सुरज देवकाते यांचा उपक्रम..!

बारामती नगरपरिषद शाळा क्रमांक ८ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जनसंपर्क...

गणेशोत्सवात डीजेचा खर्च टाळून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप; होलार समाज युवा प्रतिष्ठान व SK GROUP...

दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपक्रमाची सुरुवात; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप संपादक : सुरज देवकाते बारामती : गणेशोत्सवाच्या काळात उत्सवाचा खर्च केवळ...

error: Content is protected !!