Homeताज्या बातम्याबारामती नगरपरिषदेसमोर उद्या उपोषण..!

बारामती नगरपरिषदेसमोर उद्या उपोषण..!

कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी बानप समोर उद्या जनशक्ती कंत्राटी कामगार संघ करणार उपोषण..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती : (दि:२२) बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुट्ट्या ,पी.एफ,व इतर मागण्यांबाबत उद्या (दि:२३) जून रोजी सकाळी ११:०० वाजता जनशक्ती कंत्राटी कामगार संघटना अमरण उपोषण करणार आहे.अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी दिली.

बारामती नगर परिषद कंत्राटी कर्मचारी यांच्या मागण्यांचे निवेदन जनशक्ती कंत्राटी कर्मचारी संघाच्या मार्फत मुख्याधिकारी व नगराध्यक्ष सचिन सातव बारामती नगर परिषद यांना देण्यात आले.त्यामधील प्रमुख मागण्या खालील प्रमाणे..

१) बा.न.प.नगराध्यक्ष सचिन सातव यांनी आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांना साप्ताहिक सुट्टी व पी.एफ. देऊ तसेच त्यांना एप्रिल व मे महिन्यातील साप्ताहिक सुट्टयांच्या वेतन देण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे त्यानुसार तात्काळ त्यांनी दिलेले आश्वासनाची पुर्तता करुन एप्रिल, मे महिन्यातील साप्ताहिक सुट्टयांचे वेतन, पी.एफ. व साप्ताहिक सुट्ट्या देण्यात यावे. २)बारामती नगर परिषदेच्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांचा पगार दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत करण्यात यावा याबाबत ठेकेदारांना आदेश दयावेत. ३)कंत्राटी कामगारांना काम करताना आवश्यक सुरक्षा साहित्य (हॅण्डग्लोज, मास्क, बुट, रेनकोट व इ.) देण्यात यावे. ४)कामगारांना बोनस देण्यात यावा. ५)कामगारांना ओळखपत्र देण्यात यावे. ६)कामगारांना ईएसआयसी (ESIC) कार्ड देण्यात यावे. ७)बा.न.प.च्या सर्व विभागांच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची नियमित दुरुस्ती करण्यात यावी. ८)कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी. सदर मागण्यांवर तात्काळ कारवाई करावी.कामगारांसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघ लढा देणार आहे.

सदर बैठकीला बारामती शहर अध्यक्ष आकाश शिंदे,उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे,संघटक बाप्पा तोरणे,सह संघटक ओम शिंदे, सरचिटणीस सुरज वाडेकर,बारामती शहर महिला अध्यक्ष संगीता खरात,महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे,महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर,महिला संघटक अलका बगाडे , महिला सरचिटणीस अनिता पवार,महिला सह कार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे पदाधिकारी, सदस्य विजय म्हस्के संतोष भट,स्वप्निल लोंढे ,राहुल सोनवणे,विकास माने,शंकर शिंदे,प्रशांत शेलार ,नवनाथ धोत्रे,व कंत्राटी कामगार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

राधेश्याम एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूटचा उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत डंका; २० विद्यार्थी पात्र..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२७ ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 7 वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेत बारामती...

भारतीय शास्त्रज्ञांना मलेरिया थांबवण्याचा मार्ग सापडला असेल

नवी दिल्लीतील रस्त्यावर साचलेले पाणी. भारतामध्ये 2015 पासून मलेरियाच्या प्रकरणांमध्ये अंदाजे 80-87% घट नोंदवली गेली आहे. लडाख, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीसह अनेक प्रदेशांमध्ये अलीकडच्या...

error: Content is protected !!