Homeताज्या बातम्यामाजी उपनगराध्यक्ष संजय लालबिगे यांच्या कुटुंबीयांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी केले सांत्वन.!

माजी उपनगराध्यक्ष संजय लालबिगे यांच्या कुटुंबीयांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी केले सांत्वन.!

कै. बिहारी लालबिगे यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची कुटुंबीयांना धीर देणारी भेट

संपादक: सुरज देवकाते

बारामती : (दि:२४) : माजी उपनगराध्यक्ष संजय लालबिगे यांचे वडील कै. बिहारी लालबिगे यांचे मागील महिन्यात वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे लालबिगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी रविवार दि. २५ रोजी संजय लालबिगे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी कै. बिहारी लालबिगे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. तसेच संजय लालबिगे व त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करत दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. “या कठीण प्रसंगी आम्ही आपल्या कुटुंबासोबत आहोत,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. कै. बिहारी लालबिगे हे सामाजिक व सर्वसामान्यांमध्ये आपुलकीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या भेटीमुळे लालबिगे कुटुंबीयांना मोठा आधार मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

error: Content is protected !!