Homeताज्या बातम्यागजाकस कुटुंबीयांच्या दुःखात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राजेंद्र पवार, शर्मिला पवार, युगेंद्र...

गजाकस कुटुंबीयांच्या दुःखात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राजेंद्र पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार सहभागी..!

नगरसेवक सोमनाथ गजाकस यांच्या “आई” निवासस्थानी जाऊन घेतली भेट; जुन्या आठवणींना दिला उजाळा.

संपादक: सुरज देवकाते

बारामती : (दि:२४) : नगरसेवक सोमनाथ गजाकस यांच्या मातोश्री, माजी पंचायत समिती सदस्या तसेच दूध संघाच्या माजी संचालिका यांच्या दुःखद निधनामुळे बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांच्यासह राजेंद्र पवार,सौ शर्मिलाताई पवार, युगेंद्र पवार यानी नगरसेवक सोमनाथ गजाकस याची भेट घेऊन सांत्वन केले

यांनी आज “आई निवासस्थान गजाकस इस्टेट ” या निवासस्थानी जाऊन गजाकस कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी होत सांत्वन केले.

यावेळी सुनेत्रा पवार यांनी दिवंगत व्यक्तीच्या सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रातील कार्याचा उल्लेख करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गजाकस कुटुंबीय आणि पवार कुटुंब यांचे अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध असून, जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी कुटुंबीयांशी आत्मीयतेने संवाद साधला. दिवंगत माजी पंचायत समिती सदस्या यांनी ग्रामीण भागातील महिलांच्या प्रश्नांसाठी तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले होते. दूध संघाच्या संचालिका म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनामुळे परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Oplus_16908288

सुनेत्रा पवार यांनी गजाकस कुटुंबीयांना धीर देत, “या दुःखद प्रसंगात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत,” अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनीही दिवंगत व्यक्तीस श्रद्धांजली अर्पण केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!