Homeताज्या बातम्याटेक्निकल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत शक्ती पथकाचे मार्गदर्शन..!

टेक्निकल हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत शक्ती पथकाचे मार्गदर्शन..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती : रयत शिक्षण संस्थेच्या आर. एन. आगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज, बारामती येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी, महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि कायदेशीर हक्कांची माहिती देण्यासाठी शक्ती पथकाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात शक्ती पथकाच्या प्रमुख पोलिस कॉन्स्टेबल वनिता कदम यांनी विद्यार्थ्यांना महिला व बालकांच्या सुरक्षेसंबंधी कायदे, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, छेडछाड व अत्याचाराच्या घटनांमध्ये तात्काळ तक्रार करण्याचे महत्त्व तसेच आत्मविश्वासाने व निर्भयपणे वावरण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अनुचित प्रकाराला बळी न पडता योग्य वेळी पोलिसांशी किंवा संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री सतीश पाचपुते यांनी विद्यार्थी शिस्त ,सोशल मीडिया आणि त्यामुळे विद्यार्थ्यावर होणारे परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी शक्ती पथकातील पोलिस कॉन्स्टेबल शंकर निंबाळकर,संतोष वीरकर, पर्यवेक्षिका सौ.अलका चौधर ,प्रभारी प्राचार्य सतीश पाचपुते तसेच विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण झाली असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद मोहिते यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

error: Content is protected !!