Homeताज्या बातम्याबारामती दूध संघाच्या चेअरमनपदी किशोर फडतरे तर व्हाईस चेअरमनपदी पुरुषोत्तम गाढवे बिनविरोध..!

बारामती दूध संघाच्या चेअरमनपदी किशोर फडतरे तर व्हाईस चेअरमनपदी पुरुषोत्तम गाढवे बिनविरोध..!

बारामती दूध संघाच्या संचालक मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक

संपादक : सुरज देवकाते

बारामती (दि५): बारामती दूध उत्पादक संघाच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवड शुक्रवारी बिनविरोध पार पडली. चेअरमनपदी निंबोडी येथील किशोर भगवानराव फडतरे तर व्हाईस चेअरमनपदी आंबी येथील पुरुषोत्तम शिवाजीराव गाढवे यांची एकमताने निवड करण्यात आली.

संघाचे विद्यमान चेअरमन संजय रामचंद्र कोकरे आणि व्हाईस चेअरमन दत्तात्रय सदाशिव वावगे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी ही निवड प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

बारामती दूध संघाची प्रगती ही दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाली असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राज्यसभा खासदार पार्थ पवार तसेच युवानेते जय पवार यांचे संघाला वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक अधिकारी श्रीकांत श्रीखंडे, अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांनी पार पाडले. निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सर्वसंमतीने पूर्ण झाली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष संदीप बांदल, महिला तालुकाध्यक्षा वनिताताई लडकत, बाजार समितीचे सभापती विनायक गावडे, पक्षाचे विविध पदाधिकारी, दूध संघाचे सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक अमोल चव्हाण तसेच संघाशी संबंधित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित चेअरमन किशोर फडतरे आणि व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम गाढवे यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संघाच्या प्रगतीसाठी शेतकरी, दूध उत्पादक सभासद आणि संचालक मंडळ यांच्या सहकार्याने अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

“बारामती दूध संघ हा शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या हितासाठी कार्यरत असून संघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू. सभासदांचा विश्वास आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन याच्या बळावर संघाला अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न राहील.”

— किशोर फडतरे, नवनिर्वाचित चेअरमन.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

error: Content is protected !!