Homeताज्या बातम्यापुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

पुणे जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक जाहीर ; आचारसंहिता लागू

मतदान १८ जून २०२६ रोजी..मतमोजणी २२ जून २०२६ रोजी होणार

संपादक : सुरज देवकाते

पुणे, दि. १८ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतील द्वैवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीही निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

Oplus_16908288

   जाहीर कार्यक्रमानुसार २५ मे २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून २०२६ आहे. अर्जांची छाननी २ जून रोजी होईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी मतदान १८ जून २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतमोजणी २२ जून २०२६ रोजी होणार असून २५ जूनपूर्वी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने संबंधित प्रशासनाला आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती नगर परिषद सर्वसाधारण सभा; ७७ पैकी ७५ विषयांना मंजुरी..!

मालमत्ता कर सवलत, नमो उद्यान, हॉकर झोन, ओपन जिमसह विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१२) : बारामती नगर परिषदेच्या शरदचंद्रजी पवार सभागृहात...

क्रॉसविंड्स हाताळण्यासाठी MSRDC eway च्या नवीन लिंक ब्रिजवर पवन अडथळे बसवते

टायगर व्हॅलीमध्ये पसरलेल्या 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड ब्रिजवर अडथळे उभारण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई-पुणे...

मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने तब्बल ५ तास वाहतूक कोंडी

पुणे : मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरीपासून जवळच असलेल्या मुंडे गावाजवळ शुक्रवारी पहाटे ट्रकची धडक बसल्याने सुमारे पाच तास वाहतूक विस्कळीत झाली होती.पहाटे साडेचारच्या...

चाकू हल्ला प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; पुरावे सिद्ध करण्यात सरकार पक्ष अपयशी…ॲड धीरज लालबिगे...

जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या गुन्ह्यात पुरावे सिद्ध न झाल्याने न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:११) :बारामती : चाकूने हल्ला करून जीवे मारण्याची धमकी...

error: Content is protected !!