Homeताज्या बातम्याविशाल जाधव मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम; बारामतीत सलग १५ व्या शनिवारी स्वच्छता अभियान...

विशाल जाधव मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम; बारामतीत सलग १५ व्या शनिवारी स्वच्छता अभियान ;शनिवारची पहाट सदैव दादांसाठी”

स्वच्छ, सुंदर बारामतीच्या संकल्पनेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न :नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

संपादक : सुरज देवकाते

बारामती : (दि:२३) :बारामती शहर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श ठेवण्याच्या उद्देशाने विशाल जाधव मित्रपरिवाराच्या वतीने दर शनिवारी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाचा आज सलग १५ वा शनिवार उत्साहात पार पडला. “शनिवारची पहाट सदैव दादांसाठी” या संकल्पनेतून प्रेरित होऊन मित्रपरिवारातील कार्यकर्ते आणि नागरिक पहाटे ६ वाजल्यापासून विविध भागांमध्ये स्वच्छता करत आहेत.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अभिप्रेत असलेल्या स्वच्छ आणि विकसित बारामतीच्या संकल्पनेला पुढे नेण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. बारामती शहरातील विविध गार्डन, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते तसेच प्रशासकीय इमारतींच्या परिसराची स्वच्छता करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

यावेळी विशाल जाधव यांनी सांगितले की, “बारामती हा अजितदादांचा श्वास आहे आणि तो कायम जिवंत राहील. दादांनी बारामतीसाठी उभारलेली विकासकामे, गार्डन्स, प्रशासकीय इमारती यांची पाहणी ते स्वतः दर शनिवारी पहाटे करत असत. त्याच प्रेरणेतून आम्हीही प्रत्येक शनिवारी पहाटे ६ वाजता स्वच्छता अभियान राबवत आहोत. हा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू राहणार आहे.” या अभियानामध्ये युवकांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून “स्वच्छ बारामती, सुंदर बारामती” हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. परिसर स्वच्छ ठेवणे, कचरा उघड्यावर न टाकणे आणि सार्वजनिक ठिकाणांची काळजी घेणे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

विशाल जाधव मित्रपरिवाराच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून सामाजिक बांधिलकी जपत शहर स्वच्छतेसाठी घेतलेली ही पुढाकार प्रेरणादायी ठरत आहे.

🟥 “बारामती हा अजितदादांचा श्वास आहे आणि तो कायम जिवंत राहील. दादांनी शहरासाठी उभारलेली विकासकामे, गार्डन्स आणि प्रशासकीय इमारतींची ते स्वतः दर शनिवारी पहाटे पाहणी करत असत. त्याच प्रेरणेतून आम्ही दर शनिवारी पहाटे ६ वाजता स्वच्छता अभियान राबवत आहोत. ‘शनिवारची पहाट सदैव दादांसाठी’ हा उपक्रम भविष्यातही सातत्याने सुरू राहणार आहे.”

                — विशाल जाधव

(कार्याध्यक्ष:बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी )

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने उत्साहात...

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:१) : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती बारामतीत ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बारामती येथील कसबा भागात अण्णाभाऊ साठे...

बिरजू मांढरे यांच्या वतीने साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी..!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार आजही प्रेरक :विविध मान्यवरांचे अभिवादन संपादक : सुरज देवकाते बारामती: (दि:१): लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दिलेले लेखणीतून योगदान आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी...

दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने वृक्षारोपण..!

संपादक : सुरज देवकाते बारामती (दि:२९): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे,पत्रकार सुरज देवकाते तसेच समस्त होलार समाजाच्या वतीने...

लग्नाचे आमिष दाखवून महिला वकिलाची फसवणूक, लैंगिक शोषण व आर्थिक गैरफायदा; पोलीस हवालदाराविरुद्ध गंभीर...

संपादक : सुरज देवकाते  बारामती (दि:२८) बारामती शहर पोलीस स्टेशन येथे एका महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे खोटे आश्वासन...

दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना...

संपादक सुरज देवकाते बारामती (दि:२८): दिवंगत उपमुख्यमंत्री तथा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक गोरख पारसे व होलार समाजाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा...

error: Content is protected !!