Homeताज्या बातम्याप्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर रोहित बनकर यांचा निशाणा; संघटनात्मक नियुक्त्यांबाबत चौकशीची...

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर रोहित बनकर यांचा निशाणा; संघटनात्मक नियुक्त्यांबाबत चौकशीची मागणी..!

संपादक : सुरज देवकाते

बारामती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshvardhan Sapkal यांच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रोहित बनकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीर निषेध नोंदविला आहे. पुणे जिल्ह्यातील संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये विविध समाजघटकांतील पात्र व पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलून मनमानी पद्धतीने नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

रोहित बनकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्यांक, व्हीजे-एनटी तसेच विविध जाती-धर्मातील अनेक कार्यकर्त्यांना संघटनात्मक नियुक्त्यांमध्ये योग्य संधी न देता काही मोजक्या व्यक्तींनाच प्राधान्य देण्यात आले. या प्रकारामुळे पक्षातील अनेक कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या सर्वसमावेशक धोरणाला धक्का बसत असल्याचा त्यांचा दावा आहे.

या प्रकरणाची पक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी बनकर यांनी केली आहे. तसेच ही बाब पक्षाचे वरिष्ठ नेते Rahul Gandhi यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या आरोपांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी किंवा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मांग-गारुडी समाज संघटनेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.

अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा समाजाने जपावा; नगराध्यक्ष सचिन सातव यांचे प्रतिपादन. संपादक : सुरज देवकाते बारामती : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मांग-गारुडी समाज...

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त ‘अजितदादा : एक प्रेरणापर्व’ निबंध स्पर्धेचे आयोजन..!

सिद्धिविनायक फाउंडेशनचा उपक्रम; शिक्षकांच्या वैचारिक व सर्जनशील लेखनाला मिळणार व्यासपीठ. संपादक : सुरज देवकाते बारामती (दि. ३) दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सिद्धिविनायक फाउंडेशन, बारामतीचे...

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे उद्घाटन..!

जानाई- शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे- तलाव भरण्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या सूचना महाराजस्व समाधान शिबीरामुळे महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि नागरिक केंद्रित होईल - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार संपादक...

पिंकीताई मोरे युवा मंचाच्या वतीने बारामतीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन; महिला कर्मचाऱ्यांना साड्यांचे...

संपादक : सुरज देवकाते बारामती (प्रतिनिधी) : समाजप्रबोधन, समता आणि श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लेखणी व शाहिरीच्या माध्यमातून लढा देणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त...

विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेऊन पक्षकाराची १० लाखांची फसवणूक; बारामती न्यायालयाकडून आरोपी वकिलास एक वर्ष...

संपादक : सुरज देवकाते बारामती(दि.१) मोटार अपघातात पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या नुकसानभरपाईच्या रकमेसंदर्भात पक्षकाराने ज्या वकिलावर विश्वास ठेवला, त्याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन व्यावसायिक फीपोटी केवळ...

error: Content is protected !!