Homeताज्या बातम्याबारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र...

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा काँग्रेसविरोधात एल्गार; उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार यांच्या बाबतच्या वक्तव्याचा तीव्र निषेध.!

  • संपादक : सुरज देवकाते 

बारामती: (दि. ४): राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत संकेत स्थळावरील करण्यात आलेल्या वक्तव्य व त्या वक्तव्याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेचा निषेधार्थ बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (४ ऑगस्ट) रोजी भिगवण चौक येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यावेळी संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध करत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राजकीय मतभेद असले तरी महिला नेतृत्वाबाबत अवमानकारक भाषा वापरणे लोकशाहीच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका ही बिनबुडाची आणि अर्थहीन असल्याचा आरोप केला. काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ राजकीय परंपरेला साजेशी भूमिका न घेता खालच्या पातळीवरील भाषा वापरल्याने पक्षाचीच प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच, काँग्रेसने देशाला अनेक सक्षम महिला नेते दिल्या असूनही एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची टीका होणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कामावरून त्यांचे मूल्यमापन व्हावे, वैयक्तिक टीका करून राजकारणाची पातळी घसरवू नये, असेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

यावेळी संबंधित वक्तव्याचा निषेध करणारे फलक झळकावण्यात आले. भविष्यातही महिला नेतृत्वाचा अवमान करणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.यांनी केल्याचा दावा करण्यात आलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (४ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता भिगवण चौक येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध करत निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. राजकीय मतभेद असले तरी महिला नेतृत्वाबाबत अवमानकारक भाषा वापरणे लोकशाहीच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका करत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील टीका ही बिनबुडाची आणि अर्थहीन असल्याचा आरोप केला. काँग्रेसने आपल्या प्रदीर्घ राजकीय परंपरेला साजेशी भूमिका न घेता खालच्या पातळीवरील भाषा वापरल्याने पक्षाचीच प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांनी म्हटले.

तसेच, काँग्रेसने देशाला अनेक सक्षम महिला नेते दिल्या असूनही एका महिला उपमुख्यमंत्र्यांबाबत अशा प्रकारची टीका होणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया एन व्यक्त करण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत असून त्यांच्या कामावरून त्यांचे मूल्यमापन व्हावे, वैयक्तिक टीका करून राजकारणाची पातळी घसरवू नये, असेही आंदोलनकर्त्यांनी नमूद केले.

यावेळी संबंधित वक्तव्याचा निषेध करणारे फलक झळकावण्यात आले. भविष्यातही महिला नेतृत्वाचा अवमान करणारी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत, असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात..!

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस..! संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित,...

बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या शासकीय कामकाजात अडथळा व सार्वजनिक परिसर विद्रुपीकरण प्रकरणी बारामती शहर पोलिसांची...

“लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे; मात्र कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही.” बारामती : बारामती नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल...

शालेय गणवेशाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न; गरीब विद्यार्थ्यांच्या हक्काशी तडजोड खपवून घेणार नाही विरोधी पक्षनेत्या...

संपादक :सुरज देवकाते बारामती  : बारामती नगरपरिषदेकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाबाबत निविदेतील अटी, शासनाचे गुणवत्ता निकष आणि उपलब्ध लॅब रिपोर्ट यामध्ये तफावत आढळून येत...

गणवेश प्रकरणावरून बारामतीत आरोप-प्रत्यारोप; शिक्षण सभापती श्वेता नाळेंकडून घोटाळ्याचा आरोप फेटाळला..!

गणवेश खरेदी प्रक्रियेत घोटाळा नाही; त्रुटी आढळल्यास कंत्राटदारावर कारवाई :श्वेता नाळे संपादक : सुरज देवकाते  बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदी व गुणवत्तेबाबत बारामती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

error: Content is protected !!